jalgaon crime
अल्युमिनीयम वायरचे बंडल चोरी करणा-यास अटक
जळगाव : एमआयडीसी परिसरातील अल्युमिनीयम वायर तयार करणा-या कंपनीतून 59 हजार रुपये किमतीचे कॉईल व सर्व्हिस वायरचे बंडल चोरी करणा-या फरार आरोपीस अटक करण्यात आली....
लाखो रुपयांची रोकड घेऊन पसार झालेल्या चालकास अटक
जळगाव : ठिबक नळ्यांच्या मालाची डीलीव्हरी केल्यानंतर आलेली रक्कम घेऊन पसार झालेल्या चालकास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने नेरी येथून अटक केली आहे. पंकज रघुनाथ सोनवणे रा.....
मोटार सायकल चोरटे एक वर्षांनी एलसीबीच्या जाळ्यात
जळगाव : शेतात शेतकरी काम करत असतांना बांधावरील त्यांची मोटार सायकल शिताफीने चोरुन नेणा-या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दिपक भास्कर....
अवैध वाळूसाठा चोरी होण्यास दिड महिना कालावधी- तलाठ्यांनी गुन्हा दाखल करण्यास चार महिने अवधी!!
जळगाव : सुमारे चार महिन्यापुर्वी जप्त केलेल्या अवैध वाळूसाठ्याची चोरी दिड महिन्याच्या कालावधीत घडली. त्यानंतर अडीच महिन्यांनी या चोरीचा गुन्हा भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला दाखल....
फोटो व्हायरल केल्याचा जाब विचारणा-या महिलेचा विनयभंग
जळगाव : बाजारात आईसोबत गेलेल्या तरुणीचा फोटो काढून तो व्हाटसअॅप वर व्हायरल केल्याबद्दल जाब विचारण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात....
जळगावला तरुणाची हत्या
जळगाव : शहरातील हरिविठ्ठल नगर भागातील रिक्षा चालक तरुणाची शनिवारी रात्री हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने हरिविठ्ठल नगर परिसरात खळबळ माजली आहे. दिनेश....
मसल पॉवरच्या जोरावर रहीम गाजवायचा दरारा!- चाकूच्या घावात मित्रांनी तोडली त्याची जीवनधारा
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): जहा चार यार मिल जाये ….वही रात हो गुलजार…….असे म्हणत मनोज, विलास, पवन आणि रहिम हे चौघे मित्र मद्यपान करण्यासाठी....
जळगाव शहरातील पिंप्राळ्यात आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह
जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा उपनगरातील केदारनाथ नगर परिसरात आज सकाळी अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. नाल्यातील वाहत्या पाण्यात आढळून आलेला तरुणाचा मृतदेह कुणाचा आहे....
लाकडाच्या चोरट्या वाहतुकीवर चाळीसगाव तालुक्यात कारवाई
जळगाव : साग, नीम व बाभूळ अशा प्रजातीच्या लाकडाच्या चोरट्या वाहतुकीवर चाळीसगाव तालुक्यातील कोदगांव शिवारात चाळीसगाव वन विभागाने कारवाई केली आहे. आयशर (एमएच 04 डीएस....
मुकेश राजपूत हत्येप्रकरणी त्याच्या पत्नीला न्यायालयीन कोठडी
जळगाव : प्रेमसंबंधात अडसर ठरणा-या तरुणाची दोघा मित्रांनी हत्या केल्याचा प्रकार 9 मे रोजी उघडकीस आला होता. या घटनेत हत्या झालेल्या तरुणाच्या पत्नीची न्यायालयीन कोठडीत....




