jalgaon crime

प्रसुती रजा मंजुरीसाठी लाच – मुख्याध्यापिका, लिपीक एसीबीच्या सापळ्यात

July 7, 2025

जळगाव : प्रसुती रजा मंजूर करण्यासाठी लाच मागणारी मुख्याध्यापिका आणि लिपिक असे दोघे एसीबीच्या सापळ्यात रंगेहात सापडले आहेत. जळगाव जिल्ह्याच्या खिरोदा येथील जनता शिक्षण मंडळाच्या....

रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण 

July 6, 2025

जळगाव: जळगाव शहरातील रामानंद पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे लोकार्पण आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.....

शरीरसुखाची मागणी करणा-या लिपिकाविरुद्ध गुन्हा

July 6, 2025

जळगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात काम करणा-या कर्मचारी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणा-या लिपिकाविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामलाल निवृत्ती....

गोड बोलून शोभाबाईला नेले लांब जंगलात —- दागिन्यांच्या मोहात पडून दगड मारला तिच्या डोक्यात

July 5, 2025

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या सिमेवर पारोळा हे तालुक्याचे गाव आहे. महामार्गावरील पारोळा हे गाव जळगाव जिल्ह्याच्या सिमेलगत असून येथून धुळे....

भुसावळ तालुक्यात ८ जुलै रोजी सरपंच पद आरक्षणासाठी सोडत सभा

July 4, 2025

जळगाव : भुसावळ तालुक्यातील एकूण ३९ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाबाबतची सोडत सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास प्रवर्ग व सर्वसाधारण....

राजकीय वैमनस्यातून तरुणाची गोळी झाडून हत्या – तिघे अटकेत

July 4, 2025

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात 29 जून रोजी आढळून आलेल्या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. त्याची गोळी झाडून राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याचे देखील निष्पन्न....

साग व्यापा-याकडून लाच – दोघा वनपालांविरुद्ध गुन्हा

July 2, 2025

जळगाव : सागाची झाडे तोडण्याची परवानगी मागणा-या व्यापा-याकडून आठ हजार रुपयांची लाच घेणा-या आणि ती लाच मागणी करण्यास सांगणा-या अशा दोघा वनपालांविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला....

प्रवाशांकडून जबरी वसूली – तृतीयपंथी टोळी गजाआड

June 28, 2025

जळगाव : टाळ्या पिटून रेल्वेतील प्रवाशांकडून जबरीने, प्रसंगी ऑनलाईन पैसे वसुल करणा-या तृतीयपंथीयांच्या टोळीला कारागृहात जाण्याची वेळ आली आहे. अटकेतील सहा किन्नर आणि त्यांचे दोघे....

मारहाण झाली चारचौघात, राग भरला मनात — कारने उडवले रस्त्यात, सत्य उघडले तपासात

June 27, 2025

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): मारहाण करणारा नजरेच्या टप्प्यात येताच उफाळून आलेला राग आणि सळसळते तरुण रक्त कसे जोरात काम करते याचे एक उदाहरण पोलिस....

अमरावतीचे खिसेकापू जळगाव पोलिसांच्या ताब्यात

June 26, 2025

जळगाव : आपले सामान आपल्या नजरेसमोर ठेवा, खिसेकापूंपासून सावध रहा असे आवाहन ध्वनीक्षेपकाद्वारे बस स्थानकावर नेहमी केले जाते. मात्र प्रवाशांची बसमध्ये चढण्याची घाई आणि गर्दीचा....

Previous Next