jalgaon crime
12 लाख दंड प्रकरणी पोलिस निरीक्षकासह सहा जणांची नावे आली समोर
जळगाव : तिघा जणांना बेकायदा ताब्यात घेण्यासह त्यांची भाड्याची जागा न्यायालयीन आदेशाविना पाडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जळगाव जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकासह सहा पोलिसांना एकुण बारा लाख रुपयांचा....
जळगावच्या पोलिस निरीक्षकासह एकुण सहा पोलिसांना 12 लाखांचा दंड
नवी दिल्ली : तिघांना बेकायदा ताब्यात घेण्यासह त्यांची भाड्याची जागा न्यायालयीन आदेशाविना पाडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सहा महाराष्ट्र पोलिसांना एकुण बारा लाख रुपयांचा दंड सुनावला आहे.....
जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षकपदी एम.सी.व्ही.महेश्वर रेड्डी
जळगाव : जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी एम. सी. व्ही. महेश्वर रेड्डी येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर....
स.पो.नि. जालींदर पळे यांच्या तपासाला यश – नराधमास दहा वर्ष सक्तमजुरी
जळगाव : सावदा पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांच्याकडे तपास असलेल्या तत्कालीन गुन्ह्यातील नराधम आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली ....
यावल तालुक्यातील अकलुद येथे धाडसी घरफोडी
जळगाव : यावल तालुक्यातील अकलुद या गावी प्रॉपर्टी ब्रोकरच्या बंद घराचा लोखंडी दरवाजाचा कडीकोंडा व कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे.....
एमपीडीए कायद्याखाली दोघांवर स्थानबद्धतेची कारवाई
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील दोघा गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. अमळनेर पोलिस स्टेशन हद्दीतील रमन उर्फ माकु बापू नामदास (रा. मुठे चाळ....
तलवारीसह हद्दपार आरोपीस अटक
जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीस तलवारीसह अटक करण्यात आली आहे. दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (रा.सुप्रीम कॉलनी जळगाव)....
जळगाव जिल्ह्यातून दोघे गुन्हेगार हद्दपार
जळगाव : जळगाव जिल्ह्यातून दोघा गुन्हेगारांना हद्दपार दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे आणि गणेश उर्फ काल्या रविंद्र सोनवणे (रा.....
विळा उगारुन विवाहीतेने केले दोघांना जखमी
जळगाव : “तु माझे आयुष्य बरबाद केले आहे” असे म्हणत विळ्याने वार करुन दोघांना जखमी करणा-या विवाहीतेविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल....
सेंट जॉर्ज रुग्णालयातील उपचाराने भारावले पत्रकार भगवान सोनार
जळगाव : जळगाव येथील धडाडीचे युवा पत्रकार भगवान सोनार गेल्या एक महिन्यापासून मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पीटलमधे वैद्यकीय उपचार घेत होते. त्रासदायक ठरलेल्या “व्हायरल न्यूमोनिया” आजारातून....



