jalgaon police
पैठण कारागृहातील रजेवरील फरार बंद्यास अटक
जळगाव : कोविड कालावधीत आकस्मिक अभिवचन रजेवर बाहेर सोडण्यात आलेला व नंतर फरार झालेल्या कैदी बंद्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. शेख....
वाळू व्यवसायात भावेशला दिसले समृद्धीचे कुरण– चॉपर हल्ल्यात दोघांनी दिले त्याला जीवघेणे मरण
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : भुषण रघुनाथ सपकाळे हा बारावी पास तरुण जळगाव नजीक खेडीखुर्द या गावचा रहिवासी आहे. धन आणि धान्य अशी समृद्धी....
लास्ट कॉलने पोलिसांना दाखवला खूनाचा मार्ग
जळगाव : मलकापूर नगरपरिषदेतून सेवानिवृत्त झालेल्या प्रभा माधव फाळके या जेष्ठ नागरिक महिलेची हत्या करणा-या दोघा पिता पुत्रांना न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.....
66 लाखांच्या फसवणूक प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा
जळगाव : फायनान्स कंपनीतील 247 सदस्यांच्या नावे बायोमॅट्रीक्स पद्धतीने थंब घेत कर्ज मंजूर करुन घेत सुमारे 66 लाख रुपये परस्पर उचल करुन घेतल्याप्रकरणी तिघांविरुद्ध मुक्ताईनगर....
नऊ वर्षाच्या बालकाला शिक्षीकेने केली अमानुष मारहाण – जळगाव शहरातील प्रकार
जळगाव : जळगाव शहरात एका खासगी क्लास संचालकांनी नियुक्त केलेल्या महिला शिक्षिकेने नऊ वर्षाच्या बालक विद्यार्थ्यास अमानुषपणे त्याचे कपडे काढून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली....
मुक्ताईनगर येथील खूनाचा झाला उलगडा
जळगाव : मुक्ताईनगर येथे गेल्या 29 ऑगस्ट रोजी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेत आढळून आलेल्या अज्ञात महिलेचा खून झाल्याचे दिसून आले होते. सदर....
विनाझंझट कर्जाच्या आमिषाला बळी पडले !—- असली नोटा दिल्या, नकली घेवून पार फसले
जळगाव : मनुष्याची गरज हेरुन, त्याला त्याच्या गरजपुर्तीचे गोड गाजर दाखवत मोहजालात फसवून आपला उल्लू साध्य करणारे भामटे या जगात जागोजागी टपून बसले आहेत. मोहजालात....
गावठी कट्टा बाळगणा-यास चोपडा येथे अटक
जळगाव : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक आणि चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन अशा संयुक्त पथकाच्या कारवाईत गावठी कट्टा बाळगणा-यास अटक करण्यात आली आहे. युवराज कडू....
वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलीची विक्री?
जळगाव : वेश्याव्यवसाय करण्यासाठी अल्पवयीन मुलीची विक्री तसेच बळजबरी विवाह लावून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतरा वर्ष....
अठराशे किलो तुप विकले केवळ दिड लाखात— दुध संघ कर्मचा-यांविरुद्ध गुन्हा शहर पोलिसात
जळगाव : सुमारे विस लाख रुपये किमतीपेक्षा अधिक किमतीचे तुप अवघ्या दिड लाख रुपयात विकल्याप्रकरणी जळगाव दुध उत्पादक संघाच्या कर्मचा-यांविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा....



