jalgaon police
दारुच्या गोडाऊनमधील रोकड चोरणा-या तिघांना अटक
जळगाव : देशी दारुचे गोडाऊन फोडून त्यातील 2 लाख 15 हजार 510 रुपयांची रोकड चोरणा-या त्रिकुटास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.....
वाहनांची जाळपोळ करणा-या नशेखोर तरुणास अटक
जळगाव : दारु, सोलुशन आणि इतर विविध नशा करणारे द्रव प्राशन केल्यानंतर वाहनांची जाळपोळ करणा-या तरुणास रामानंद नगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय शिंदे....
भुसावळ शहरात तरुणाची हत्या?
जळगाव: भुसावळ शहरातील इंदीरा नगर परिसरातील रेल्वे लाईननजीक आज दुपारी एका तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. मयत....
दंगलीतील वॉंन्टेड आरोपी पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : जळगाव शहरातील संवेदनशील परिसर समजल्या जाणा-या तांबापुर भागातील दंगलीतील पोलिसांना हवा असलेल्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. रिजवान उर्फ काल्या गयासुद्दीन शेख रा.....
पोलीसांच्या तावडीतून पलायन करणा-यास अटक
जळगाव : जिल्हा कारागृहात रवानगी करण्यासाठी नेत असतांना पोलिसांच्या तावडीतून पलायन करणा-या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला येथून ताब्यात घेत अटक केली आहे. महेश....
रात्रगस्ती दरम्यान मोटारसायकल चोरास अटक
जळगाव : जिल्हापेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाच्या हाती रात्रगस्तीदरम्यान मोटार सायकल चोरटा लागला असून त्याला अटक करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर खुशाल पाटील रा. हिंगोणा ता.....
खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक
जळगाव : गेल्या दोन महिन्यापासून खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस जिल्हापेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. पवन उर्फ बड्ड्या दिलीप बाविस्कर असे अटक करण्यात....
महिलेस शिवीगाळ, तिच्या मुलांना मारहाण – सहा जणांना अटक
जळगाव : अंडापावच्या गाडीला लावलेले ग्रीन नेट फाडून नेल्याच्या संशयातून महिलेस शिवीगाळ व तिच्या दोघा मुलांना चापटा बुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ व जीवे ठार करणयाची धमकी....
मद्यपान करतांना बाचाबाची – खूनाचा झाला उलगडा
जळगाव : आज भल्या पहाटे दगडाने ठेचून तरुणाच्या खूनाची उघडकीस आलेली घटना उलगडली आहे. या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला असून दोघा संशयीत तरुणांना....
नातवाच्या त्रासाला वैतागून आजोबांनी केली त्याची हत्या
अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील राजूरवाडी या गावी सतरा वर्षाच्या नातवाची त्याच्या आजी आजोबा व एका महिलेने मिळून हत्या केल्याची घटना उघड झाली आहे.....




