jalgaon police
कोवळ्या वयातच दोघांनी केला मद्यपानाचा सराव दगडाने ठेचून संपवला दिनेशच्या जीवनाचा भराव
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): आनंद सदाशिव माळी हा नुकताच तारुण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला तरुण होता. वयाची नुकतीच विशी ओलांडलेल्या आनंदची मिशी अजून कोवळी होती.....
विटा फेकून मारल्याने तरुण जखमी
जळगाव : चौघा तरुणांनी विटा फेकून मारल्याने केलेल्या हल्ल्यात तरुण जबर जखमी झाला आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश....
मोबाईल चोरटे एलसीबीने केले अटक
जळगाव : जबरीने मोबाईल हिसकावून गुन्हा करणा-या तिघांना एलसीबी पथकाने जेरबंद केले आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांकडून एरंडोल पोलिस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस....
कुसुंबा शिवारात तरुणाची विहीरीत उडी घेत आत्महत्या
जळगाव : जळगाव नजीक कुसुंबा शिवारात असलेल्या विहीरीत एका तरुणाने उडी घेत जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे....
पाच गावठी कट्ट्यासह दोघांना अटक
जळगाव : नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव तसेच चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईदरम्यान आज पाच गावठी कट्टे, दहा राऊंड,....
वृद्धांना गोंधळात टाकून लुबाडणा-यास अटक
जळगाव : बाबा तुमच्या बोटातील अंगठी चांगली आहे. मला देखील अशीच अंगठी करायची आहे. जरा दाखवा बर….असे म्हणत वृद्धांच्या बोटातील सोन्याची अंगठी आपल्या कब्जात आल्यानंतर....
विवाहीतेच्या आत्महत्येप्रकरणी चाळीसगावच्या तिघांविरुद्ध गुन्हा
नाशिक : सासरच्या जाचास कंटाळून नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील अभोणा येथे रविवारी राहत्या घरी विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेप्रकरणी मयत महिलेच्या भावाने दिलेल्या....
चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघींना पोलिस कोठडी
जळगाव : वृद्धाच्या हातातील पिशवी ब्लेडने कापून त्यातील 21 हजार रुपयांची रोकड लंपास करण्याचा प्रयत्न करणा-या दोघा महिलांना पारोळा न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली....
देशी विदेशी मद्यसाठ्यासह दोघा चोरट्यांना अटक
जळगाव : गाडेगाव नेरी येथील शशीप्रभा हॉटेलमधे झालेल्या देशी विदेशी मद्याच्या चोरीप्रकरणी दोघांना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सदर कारवाई....
वरली मटका अड्ड्यावर जळगावात छापा कारवाई
जळगाव : जळगाव शहरातील मेहरुण अशोक किराणा परिसरात सुरु असलेल्या वरली मटका अड्ड्यावर एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या छापा कारवाईत दहा ते बारा जणांना....




