jalgaon police
सोलर केबल चोरटा जेरबंद
जळगाव : जैन हिल्स येथील एनर्जी पार्क परिसरातून पी व्ही सोलर केबल चोरी करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. शिरसोली येथील रहिवासी....
ट्रक – रेल्वेच्या अपघातात लोहमार्ग वाहतूक पाच तास ठप्प
जळगाव : बोदवड ते मुक्ताईनगर दरम्यान आज सकाळी रेल्वे आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. गव्हाने भरलेला ट्रक रेल्वे गेट तोडून रेल्वे ट्रॅक वर गेला. त्याच....
घटस्फोटापुर्वी लग्न – महिलेसह इतरांविरुद्ध गुन्हा
जळगाव : पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्याचे भासवून दुसरे लग्न करणाऱ्या महिलेसह तिच्या माहेरच्या सदस्यांविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ येथील....
मजुरांच्या मृत्यूप्रकरणी डंपर चालकास अटक
जळगाव : जळगाव ते भुसावळ दरम्यान महामार्गावरील नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत सुरु असलेल्या सर्विस रोडच्या कामावरील तिघा मजुरांना चिरडून ठार केल्याप्रकरणी डंपर चालकास अटक करण्यात....
सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरीचे गुन्हे उघड
जळगाव : विवाह सोहळ्यातून सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी तसेच वृद्ध इसमांच्या ताब्यातील रोख रकमेच्या बॅगांची चोरी झाल्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यातील चोरी झालेला....
चोरीच्या मोटार सायकलसह चोरटा जेरबंद
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून चोरी झालेल्या मोटरसायकलचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला आहे. चोरीच्या मोटरसायकल सह चोरट्यास जिल्हा पेठ पोलीस....
गावठी कट्टयासह तरुणास अटक
जळगाव : गावठी कट्टयासह फिरणाऱ्या तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. तुषार अशोक सोनवणे असे गावठी कट्टयासह अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव....
खून्नसने बघतो म्हणून रोहीतच्या मनात होता राग – चाकूच्या घावात हेमंतसह शमवली मनातली आग
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): मनुष्याच्या हातून सर्वाधिक चुका तेव्हाच होतात जेव्हा तो कोणत्या ना कोणत्या रुपाने प्रगतीपथावर असतो. तरुणपणात तरुणांच्या अंगी जोम असतो. हा....
गांजा विक्रीसाठी आला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला
जळगाव : मोटार सायकलने गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या आलेल्या इसमास मोटारसायकल सह त्याच्या कबजातील 9 किलो 522 ग्रॅम वजनाच्या गांजाच्या पोत्यासह ताब्यात घेण्यात आले. मुकेश....
रिल स्टार मुलाच्या त्रासाने पार वैतागला जन्मदाता — कुविचारातून बाप विठ्ठल बनला त्याचाच मृत्युदाता
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): हितेश उर्फ विकी विठ्ठल पाटील हा इंस्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्म वरील रिल स्टार होता. त्याचे असंख्य चाहते होते. रिल्सच्या....



