jalgaon police
घरातुन पैसे चोरणारा चोरटा जेरबंद
जळगाव : घरात घुसून पैसे चोरण्याची सवय जडलेल्या चोरट्यास एमआयडीसी पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. मोबीन खान युसुफ खान मुलतानी असे अटक करण्यात....
विहिरीत ढकलून पत्नीने केली पतीची हत्या
जळगाव : दिव्यांग पतीला त्याच्या पत्नीने विहिरीत ढकलून त्याचा मृत्यू घडवून आणल्याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 जून रोजी घडलेल्या....
तलवारीच्या धाकावर दहशत माजवणाऱ्यास अटक
जळगाव : तलवारीच्या धाकावर दहशत माजवणा-या तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. फैजल शेख कदीर (रा. मास्टर कॉलनी मेहरुण – जळगाव) असे....
बालिकेच्या अपहरणासह खूनाने खळबळ
जळगाव : सहा वर्षाच्या बालिकेचे अपहरण करुन केळीच्या बागेत तिचा खून केल्याची घटना जामनेर तालुक्यातील चिंचखेडा या गावी उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. मंगळवारी रात्री....
दहा हजाराच्या लाचेत भरकटला पीएसआय
जळगाव : गुन्ह्यात जप्त केलेले वाहन मुळ मालकास परत देण्याचे न्यायालयाचे आदेश असतांना देखील दहा हजार रुपयांच्या लाचेची अपेक्षा ठेवून ती मागणाऱ्या व स्वीकारणाऱ्या पीएसआय....
रावेर तालुक्यात आढळले पती-पत्नीचे संशयास्पद मृतदेह
जळगाव : मध्य प्रदेशातील भांडणाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या पती पत्नीचे रावेर तालुक्यातील निंभोरा सिम व रसलपूर शिवारात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आले. दोघांनी आत्महत्या केल्याचा....
जळगावच्या महिला डॉक्टरची सव्वा लाखात फसवणूक
जळगाव : सैन्य दलात जवान असल्याची फोनवर बतावणी करत जवानांची वैद्यकीय तपासणी करायची असल्याचे खोटे सांगत जळगावच्या महिला डॉक्टरची सव्वा लाखात ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार....
चोरीच्या तीन मोटार सायकलीसह दोघे चोरटे ताब्यात
जळगाव : चोरीच्या तीन मोटरसायकली दोघा चोरट्यांकडून भडगाव पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. भडगाव पोलीस स्टेशनला दाखल दोन आणि जळगाव रामानंद नगर पोलीस स्टेशनला दाखल एक....
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2024 आचारसंहिता लागू
जळगाव : मुख्य निवडणूक अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र बीआयई २०२४/प्र.क्र.६७९/२४/३३ नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुक २०२४ ची घोषणा केलेली असून जळगाव जिल्हयात....
पत्नीला पळवून नेणाऱ्या तरुणावर पतीचा प्राणघातक हल्ला
जळगाव : विवाहितेला पळवून नेणा-या तरुणाच्या गळ्यावर तिच्या पतीने चाकूहल्ला करुन त्याला जखमी केल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे शनिवारी घडली. या घटनेप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस....


