nagpur

तुकाराम मुंडे यांची बदली आणि चारित्र्यहननाचा प्रकार !

August 29, 2020

नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या राजकीय बदलीचे पडसाद उमटू लागले आहेत. श्रीमान मुंडे यांच्यासोबत इतर 15 आयएएस अधिका-यांच्या बदल्या झाल्या. तरीदेखील राज्यात तुकाराम मुंडे....

पतीच्या प्रेमप्रकरणाला वैतागून पत्नीची आत्महत्या

August 23, 2020

नागपूर : पतीच्या प्रेम प्रकरणाला वैतागून पत्नीने आत्महत्या केल्याची घटना नागपुर शहरात घडली आहे. प्रेयसीच्या प्रेमात वेडापिसा झालेल्या पतीकडून पत्नीचा वेळोवेळी छळ केला जात होता.....

एकाच कुटूंबातील चौघांची आत्महत्या

August 18, 2020

नागपुर : एकाच कुटूंबातील चौघांनी केलेल्या सामुहिक आत्महत्येने उप राजधानी असलेल्या नागपुरात खळबळ माजली आहे. पती, पत्नी सह दोघा मुलांनी ही आत्महत्या केली आहे. कोराडी....

माजी नगरसेवकाची नागपुरात हत्या

August 16, 2020

नागपूर : नागपूर येथे काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. देवा उसरे असे हत्या झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. कुऱ्हाडीने सपासप वार करुन....

खा. नवनीत राणा लीलावतीत दाखल होणार

August 13, 2020

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा या पुढील उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना झाल्या आहेत. नवनीत कौर राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांचा....

भावाची हत्येनंतर सासरवाडीत लपला तिघा साथीदारांसह पोलिसांना गवसला

August 11, 2020

नागपूर : वडिलोपार्जित मालमत्तेवरुन बहुतेक ठिकाणी वाद होत असतात. काल रात्री अशाच मालमत्तेच्या वादातून सख्ख्या मोठ्या भावाला चाकूने भोसकून लहान भावाने साथीदारांसह संपवण्याचा प्रकार झाला....

गुणवत्ताहीन याचिका : हायकोर्टाने डॉक्टरांना फटकारले

July 28, 2020

नागपूर : गुणवत्ताहीन याचिका दाखल केली म्हणून  धरमपेठ येथील डॉ. गगन जैन यांना मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने फटकारत त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. डॉ.....

दहा रुपये,समोसा आणि आत्महत्या

July 20, 2020

नागपूर : घरातून कुणाला  न सांगता दहा रुपये घेवून समोसा आणणे शाळकरी मुलासाठी जिवघेणे ठरले. हा प्रकार त्या शाळकरी मुलाच्या मोठ्या भावाने आईला सांगितला. एवढेच....

पिस्तुलच्या धाकावर करोडोची मालमत्ता हडपण्याच्या आरोप, कुख्यात साहिलविरुद्ध गुन्हा

July 18, 2020

नागपूर : पिस्तुलाच्या धाकावर  तरुणाच्या बळजबरी सह्या घेऊनकरोडोची मालमत्ता हडपल्याच्या आरोपाखाली बजाजनगर पोलीसातकुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद आणि त्याच्या साथीदारांविरुद्धगुन्हा दाखल झाला आहे. शशांक नथुजी चौधरी....

एमबीएच्या विद्यार्थ्याची गुन्हेगारी दोघांना तीन पिस्तुलांसह अटक

July 14, 2020

नागपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने दोन आरोपींना अटक करत त्यांच्याकडून तीन पिस्तूल व सात जिवंत काडतुस, बोलेरो कार असा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त....