nashik crime
जबरी लुट करणारा फरार आरोपी पिस्टलसह ताब्यात
नाशिक : जबरी लुटीच्या गुन्हयातील फरार सराईत गुन्हेगारास देशी बनावटीच्या पिस्टल व एक जिवंत काडतुसासह नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुरुषोत्तम....
सराईत चंदन तस्कर नाशिक ग्रामीण एलसीबीच्या जाळ्यात
नाशिक : दोघा सराईत चंदन तस्करांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कन्नड येथून अटक केली आहे. लियाकत अली ख्वाजाअली सैय्यद अली (रा. रिठी, ता.....
चोरीच्या वीस मोटरसायकलींसह चोरटे नाशिक ग्रामीण एलसीबीच्या ताब्यात
नाशिक : महागड्या वीस मोटरसायकली चोरी करणाऱ्या दोघांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मोटरसायकल चोरीचे एकुण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.....
एमआयडीसी सिन्नर पोलिसांनी उघडकीस आणला दरोड्याचा गुन्हा
नाशिक : कॅश एक्झिक्युटिव्हच्या ताब्यातील 7 लाख 53 हजार 416 रुपये रोख स्वरुपात हिसकावून पलायन करणा-या टोळीला एमआयडीसी सिन्नर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली....
दिवसा घरफोडी करणा-या अट्टल गुन्हेगारास अटक
नाशिक : दिवसा घरफोडी करणा-या अट्टल गुन्हेगारास नाशिक ग्रामीण पोलिसांनी नंदुरबार येथून अटक केली आहे. जिमी शर्मा असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. नाशिक....
एक्साईज जवानांच्या हत्येप्रकरणी एकास अटक
नाशिक : अवैध मद्य तस्करीतून झालेल्या हत्येच्या गुन्ह्यातील आणखी एका जणास नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तळोदा – नंदुरबार येथून अटक केली आहे. दि.....
आयपीएल मॅचवर सट्टा – नाशिक ग्रामीण एलसीबीची कारवाई
नाशिक : आयपीएल मॅचवर सट्टा लावणा-या दोघांसह त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. ओझर परिसरात टाकण्यात आलेल्या या छापा....
कुंटणखान्यावर नाशिक ग्रामीण एलसीबीची कारवाई
नाशिक : त्रंबकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत नाशिक त्रंबकेश्वर रस्त्यावरील खंबाळे शिवारातील मानस लॉजींग बोर्डींगवर छापा टाकून नाशिक ग्रामीण एलसीबी पथकाने तेथे सुरु असलेला कुंटणखाना उघडकीस....
गुजरात राज्यातील गुटखा तस्कर – पुरवठादार नाशिक ग्रामीण पोलीसांच्या जाळयात
नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू, तसेच मानवी आरोग्यास हानीकारक असणा-या खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणुक, वाहतुक आदी व्यावसायांना प्रतिबंधीत....
गोव्याचा मद्य तस्कर, हस्तक मद्य साठ्यासह जेरबंद
नाशिक : गोवा राज्यातून मद्याची तस्करी करणा-या पुरवठादारासह तस्कर मॅनेजर आणि हस्तक अशा तिघांना नाशिक ग्रामीण पोलीसांनी अटक केली आहे. यापुर्वी एका जणास अटक करण्यात....




