new delhi

आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक सप्टेंबरअखेर बंदच

August 31, 2020

नवी दिल्ली : जगभरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक 30 सप्टेंबर अखेर बंदच राहणार आहे. नागरी उड्डाण संचालनालयाने याबाबत एक परिपत्रक....

४३ कोटी रुपयांचे तस्करीचे सोने जप्त

August 31, 2020

नवी दिल्ली : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) म्यान्मामधून भारतात आणलेले तस्करीचे ४३ कोटी रुपयांचे ८३.६ किलो सोने जप्त केले आहे. या तस्करीच्या गुन्हयात अटकेतील आठ....

भ्रष्ट, अपात्र कर्मचारी मोदी सरकारच्या निशाण्यावर

August 30, 2020

नवी दिल्ली : मोदी सरकार आता भ्रष्ट आणि अपात्र सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाईच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. मोदी सरकारने अशा कर्मचार्‍यांना ओळखण्याच्या सूचना देखील दिल्या....

व्हाटसअ‍ॅपचा भारतात डिजिटल बँकिंग प्लॅन

August 30, 2020

नवी दिल्ली : भारतात डिजिटल बँकिंग सेवा सुरू करण्यास व्हॉट्सअ‍ॅप इच्छुक आहे. 22 जुलै रोजी ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यात....

भारतात सट्टेबाजी – चिनी कंपन्यांचे गोठवले खाते

August 30, 2020

नवी दिल्ली : ईडीने भारतात कार्यरत असलेल्या चिनी कंपन्यांवर छापा घालून एचएसबीसी बँकेचे चार अकाऊंट गोठवले आहेत. या अकाऊंट मधे 46.96 कोटी शिल्लक आहेत. नियमांचे....

सुशांतला दादासाहेब फाळके पुरस्कार

August 28, 2020

नवी दिल्ली : छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत प्रवास करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतचे मृत्यू प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. या मृत्यू प्रकरणाशी संबंधीत दररोज नवनवीन माहिती समोर....

चेन्नई सुपरकिंग्ज संपूर्ण टीम क्वारंटाईन

August 28, 2020

नवी दिल्ली : आयपीएल 2020 चा हंगाम सुरु होण्यापुर्वीच कोरोनामुळे संघ अडचणीत आला आहे. चेन्नई सुपर किंग्ज या संघातल्या 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त....

मोदी सरकार विकणार एचएएलमधील भागिदारी

August 27, 2020

नवी दिल्ली : केंद्र सरकार हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेडमधील (एचएएल) आपली भागीदारी विकणार आहे. ऑफर फॉर सेल अर्थात ओएफसच्या माध्यमातून सरकार एचएएलमधील १० टक्के भाग विकणार....

देशात स्वस्त होऊ शकतात बाइक्स

August 27, 2020

नवी दिल्ली : दुचाकी वाहनांवरील जीएसटीचा दर लक्झरियस गाड्यांप्रमाणेच आहे. परंतु याबाबत सरकारकडून लवकरच मोठा निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण....

नीरव मोदीच्या पत्नीविरुद्ध इंटरपोलचे अटक वॉरंट

August 26, 2020

नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याची पत्नी अमी मोदी विरुद्ध इंटरपोलद्वारा जागतिक अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. केले आहे. ईडीच्या....