गोंदिया सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती स्थापन

गोंदीया (अनमोल पटले) : “गोंदीया की महारानी” य नावाने प्रसिद्ध असलेल्या किशोर इंगळे चौकातील सिव्हील लाईंन्स स्थित सार्वजनीक दुर्गा नवरात्र उत्सव समितीची स्थापना करण्यात आली आहे.

या समितीत मुख्य संयोजक अशोकराव इंगळे, मुख्य संरक्षक डॉ. सुधीर जोशी, पुनाजी लिल्हारे, राजेंद्रसिंग चौहान, छोटेलाल दुबे, डॉ. के. पी. जयपुरिया, डॉ. दीपक बाहेकर यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष डॉ. घनश्याम तुरकर, कार्यकारी अध्यक्ष बबन येट्रे, उपाध्यक्ष अजय इंगळे, रवि हलमारे, संजय दुबे, धीरज जैन, जगन्नाथ रामटेक्कर, राजू शुक्ला, आशीष नागपुरे, उदय गोपलानी, राजेश्वर कटरे, अनिल बिसेन, मनीष अग्रवाल, नीरज कटकवार, अनिल बुद्धे आदींची निवड झाली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here