देवकर रुग्णालयात माफक दरात कृत्रिम गुडघा रोपण व मोतिबिंदू शस्त्रक्रिया

जळगाव – शिरसोली रस्त्यावरील श्री. गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाने असह्य गुडघेदुखी व मोतिबिंदूच्या रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त आणि दिलासादायक उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमात कृत्रिम गुडघा रोपण शस्त्रक्रिया अवघ्या 99 हजार रुपयात तर मोतिबिंदू शस्त्रक्रिया अवघ्या पाच हजार रूपयात केली जाणार आहे. महागडे उपचार घेण्यास असमर्थ असलेल्या सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांसाठी हा मोठा दिलासा आहे.

रुग्णालयात या शस्त्रक्रिया आजपासूनच सुरु झाल्या असून माफक दरात शस्त्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी गरजूंनी शिरसोली रस्त्यावरील श्री. गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष्य रुग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मो.क्र. 9422977071 व 7507724200 वर संपर्क साधावा.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here