नानाभाऊ पाटील अनंतात विलीन

जळगाव : पाचोरा येथील दत्त कॉलनीतील रहिवासी व पंचायत समितीचे सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी नाना शंकर पाटील यांचे आज सकाळी 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 5 वाजता ह्रदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले. दुपारी एक वाजता निघालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेत असंख्य समाजबांधव आणि परिचीत हजर होते.

त्यांच्या पश्चात मुली व जावई विलास पाटील (कार्यालय अधिक्षक पशुसंवर्धन जळगाव), वसंतराव पाटील (अधिकारी पाचोरा पिपल्स बँक) , श्रीकांत पाटील (ग्रामसेवक) , आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here