प्रविण भोसले यांचे निधन

जळगाव – पाचोरा शहरातील जयराम कॉलनी येथील रहीवासी प्रविण भवनराव भोसले यांचे अल्पशा आजाराने 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 52 वर्ष होते.

प्रविण भोसले हे महिको व निर्मल सिडस् या कंपनीत अधिकारीपदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here