सलमान खान होस्ट असलेल्या बिग बॉसच्या सेटला आग

मुंबई : टीव्ही रिअ‍ॅलीटी शो बिग बॉसच्या सेटला आज अचानक आग लागल्याची घटना घडली. मुंबई येथील गोरेगाव फिल्म सिटीत या शोचे चित्रीकरण सुरु होते. या आगीच्या घटनेत जीवीत हानी झाली नसून आग नियंत्रणात आणली गेली आहे.

अभिनेता सलमान खान या रिअ‍ॅलीटी शोचा होस्ट आहे. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर झाल्या. गेल्या काही दिवसांपासून या सेटवर बिग बॉस 15 चे चित्रीकरण सुरु होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here