लालचंद नेमाडे यांचे निधन

jain-advt

जळगाव : जळगाव शहरातील जुने भगवान नगर परिसरातील रहिवासी व सेवानिवृत्त कृषी सहाय्यक लालचंद परशुराम नेमाडे यांचे आज दि. 8 मे 2022 रोजी दुपारी 2.15 वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 85 वर्ष एवढे होते.

9 मे रोजी त्यांची अंत्ययात्रा जुने भगवान नगर येथील राहत्या घरुन निघेल. नेरी नाका वैकुंठधाम येथे सकाळी 10 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, मुलगी, जावई, सुना, नाती असा परिवार आहे. जैन इरिगेशनच्या फिल्टर विभागातील वरिष्ठ व्यवस्थापक किशोर नेमाडे यांचे ते वडील होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here