आजचे राशी भविष्य (23/09/2022)

आजचे राशी भविष्य (23/09/2022)

मेष : गृहपयोगी वस्तू खरेदीचा योग. व्यवहारात सतर्कता महत्वाची आहे. जुनी येणी प्राप्त होण्याची शक्यता.

वृषभ : खेळात प्राविण्य दाखवाल. नियोजित कामे पूर्णत्वास जातील. कुणावर अति विश्वास ठेवू नका.

मिथुन : करिअरमध्ये बदलाचा विचार असल्यास अनुकुल काळ. गुंतवणुकीतून लाभाची शक्यता.

कर्क : तडकाफडकी घाईगर्दीत कोणताही निर्णय घेवू नका. परिस्थितीचा आढावा घेवून काम करा.

सिंह : नवीन कला गुणांना वाव मिळण्याची शक्यता. संयम व धैर्याने आचरण करा.

कन्या : घरात धार्मिक कार्य घडण्याची शक्यता. व्यावसायिकांना चांगला दिवस.

तुळ : मित्र व नातेवाईकांचा प्रभाव राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

वृश्चिक : नवीन नोकरीच्या संधी चालून येण्याची शक्यता. गरजा ओळखून त्या पुर्ण करा.

धनु : मानसिक तणाव दूर करण्यासाठी मनोरंजनाचा आधार घ्या. फेरफटका मारण्याची इच्छा होईल.

मकर : ध्यानधारणा, योगासने आदींचा चांगला लाभ मिळेल. खरेदीचे योग जुळून येणार.

कुंभ : कठोर प्रवृत्तीच्या व्यक्तींपासून चार हात लांब रहावे. मानसिक शांतता लाभेल.

मीन : प्रतिकूल परिस्थितीवर मात करा. त्यासाठी ज्येष्ठ व्यक्तींची सल्लारुपी मदत घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here