आजचे राशी भविष्य  24/11/2023

आजचे राशी भविष्य  24/11/2023

मेष : गरजूंना केलेली मदत लाभदायी ठरेल. मित्र अथवा नातेवाईकांशी असलेले तणावाचे संबंध टाळावे.

वृषभ : संपुर्ण माहिती घेवूनच वक्तव्य करणे योग्य राहील. समस्या सोडवण्यात दिवस जाईल.

मिथुन : टीमवर्कच्या माध्यमातून केलेले काम यशस्वी होईल. समोरच्या व्यक्तीला समजून घ्यावे लागेल.

कर्क : स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. दिवस चांगला राहील.

सिंह : प्रतिस्पर्ध्याची कार्यपद्धती लक्षात घेवून काम करावे लागेल. वादापासुन लांब रहावे लागेल.

कन्या : आजाराकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. प्रलंबीत कामे देखील पुर्ण करावे लागतील.

तुळ : आपल्या विचारांची योग्य ठिकाणी दखल घेतली जाईल. वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल.

वृश्चिक : लेखक वर्गाकडून उत्तम प्रकारचे लेखन होईल. व्यस्त दिवस राहील.

धनु : कौटूंबीक वातावरण उत्तम राखण्यावर भर द्यावा लागेल. खर्चाचा ताळमेळ बसवावा लागेल.

मकर : सकारात्मक विचार बाळगून कामकाज केल्यास अडचणी दूर होतील. आनंदी वातावरणात राहील.

कुंभ : मनाप्रमाणे काही गोष्टी होतील. मनापासून केलेल्या कामात निश्चित यश मिळेल.

मीन : कुणाकडून फसवणूक होणार नाही याची पुरेपुर काळजी घ्यावी लागेल. टीकांकडे दुर्लक्ष करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here