आरोपीच्या पत्नीचा विनयभंग – पोलिसाविरुद्ध गुन्हा

जळगाव : आरोपी अटकेत असतांना त्याच्या पत्नीची मदत करणा-या पोलिसाने तिचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील एका विवाहितेने पोलिसाविरुद्ध हा आरोप केला आहे.

एका घटनेतील आरोपी अटकेत असतांना तिच्या पत्नीची पोलिसाने मदत केली होती. त्यानंतर त्या विवाहितेच्या आईच्या मोबाईलवर पोलिसाने संपर्क साधला असा त्या विवाहितेचे म्हणणे आहे. माझ्यासोबत फोनवर बोलली नाही, माझ्याशी संबंध ठेवले नाही  तर आपले रेकॉर्डींग़ तुझ्या पतीला ऐकवेल  असा विवाहितेचा आरोप आहे. या गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here