सूरतच्या ओएनजीसीच्या प्लँटमध्ये भिषण आग

On: September 24, 2020 9:07 AM

सूरत : गुजरात राज्यातील सूरत शहरातील ओएनजीसीच्या प्लँटमध्ये आज भल्या पहाटे भीषण आग लागली . पहाटे तीन वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिवळण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या आगीच्या ठिकाणी दाखल झाल्या.

प्लँटमध्ये एक मोठा स्फोट झाल्याचे देखील म्हटले जात आहे. सुरत शहरातील हाझीरा प्लॅंट मधे आज सकाळी लागलेल्या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र आता ही आग नियंत्रणात आली असल्याचे देखील सांगितले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment