आजचे राशी भविष्य (27/10/2020)

मेष : आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा कुणी घेत असेल तर सावध व्हा. सतर्क राहुन निर्णय घ्या.

वृषभ : अचानक धनलाभ होण्याची शक्यता. दिवसाच्या उत्तरार्धात एखादी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

मिथुन : नोकरी व्यवसायात आपले कर्तृत्व सिद्ध होईल. मुलांचे यश बघून मन समाधानी होईल.

कर्क : व्यवसायात मान सन्मान व प्रतिष्ठा मिळेल. एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट घडेल.

सिंह : आपले संवाद कौशल्य उपयोगी पडेल. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस राहील.

कन्या : कौटूंबिक वातावरण उत्साही व आंनंदी राहील. एखादी चांगली बातमी कानावर येईल.

तुळ : प्रलंबीत व्यवहार मार्गी लागतील. मित्रांची भेट झाल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.

वृश्चिक : आरोग्याच्या बाबतीत पथ्यपाणी पाळावे. कुणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्यावी.

धनु : क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. विरोधकांकडून कामाचे कौतुक होईल.

मकर : कुणाच्या वादविवादात पडू नये. आर्थिक स्थिती ठिकठाक राहील.

कुंभ : नवीन नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता. निराशा टाळून सकारात्मक राहून काम करावे.

मीन : मध्यम फलदायी दिवस राहील. प्रवासात सावधगिरी बाळगावी.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here