लेबर कोर्टातील वकिलांच्या घरातून अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरीला

On: July 9, 2020 8:48 PM


जळगाव – बंद घरावर आता चोरांची वक्रदृष्टी पडण्यास सुरुवात झाली आहे.गेल्या तीन महिन्यांपासून चोपडा तालुक्यातील मूळ गावी गेलेल्या वकिलांच्या बंद घरात चोरी झाल्याची घटना आज उघड झाली आहे.याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे.

आदर्शनगर येथील उत्कर्ष हौसिंग सोसायटीमध्ये अ‍ॅड.आर.आर.पाटील हे परिवारासह राहतात.अ‍ॅड. पाटील हे गेल्या तीन महिन्यांपासून पत्नीसह त्यांच्या चोपडा तालुक्यातील खळगाव येथे गेलेले आहेत.वॉचमनमुळे हा चोरीचा प्रकार उघड झाला.

हे देखिल वचा हातात पिस्तुल आणि फिल्मी डायलॉगबाजी पडली महागात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment