राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची तीक्ष्ण हत्या

On: July 10, 2020 2:51 PM

सांगली :सांगलीतील मिरज औद्योगिक वसाहतीतील रोहिणी कोल्ड स्टोअरेजमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पाटोळे यांचा तीन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून खून केला आहे.

या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे.सांगलीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची हत्यासांगलीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची हत्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली येथील बडे नेते दत्तात्रय पाटोळे यांची तीक्ष्ण हत्याराने हत्या झाल्याची घटना आज घडली.

आज दुपारी झालेल्या या घटनेने सांगलीकर हादरले आहेत. खून झालेले दत्तात्रय पाटोळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष होते.मिरज औद्योगिक वसाहतीतील रोहिणी कोल्ड स्टोअरेजमध्ये दुपारी आर्थिक वादातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहेत.घटना स्थळावर पोलिस उपअधीक्षक संदीपसिंह गिल यांच्यासह अधिकारी वर्ग दाखल झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment