दगडाने ठेचून तरुणाची हत्या

On: July 11, 2020 11:33 AM

धुळे : धुळे शहरातील पांझरा नदीकाठी कालिंका मंदिरानजीक तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक हेमंत पाटील आपल्या सहका-यांसह घटनास्थळी दाखल झाले.

मयताची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. तसेच त्याची हत्या कुणी व कशासाठी केली? हल्लेखोर कोण आहेत या सर्व प्रश्नांचा उलगडा अजून झालेला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment