आजचे राशी भविष्य (6/9/21)

मेष : संधीचा लाभ घेण्यासाठी सतर्क रहावे लागेल. जेष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल.

वृषभ : भाग्याची चांगली साथ मिळेल. हितशत्रूंच्या कारवायांपासून सावधगिरी बाळगावी लागेल.

मिथुन : आपल्या मतावर ठाम राहून काम करावे लागेल. तणावमुक्त दिवस राहू शकतो

कर्क : अडकलेली सरकारी कामे मार्गी लागू शकतात. सुख समृद्धी मिळेल.

सिंह : समस्यांचे निराकरण होण्यास मदत होईल. वादाचे प्रसंग आले तरी निवारण होईल.

कन्या : एखाद्या महत्वाच्या कामात तात्काळ निर्णय घेवू नका. दिवसाचा उत्तरार्ध फलदायी राहील.

तुळ : धनप्राप्तीचे योग जुळून येण्याची शक्यता आहे. एखादी चांगली वार्ता समजेल.

वृश्चिक : व्यवसायाच्या निमीत्ताने प्रवासात दगदग होईल. धनलाभामुळे मनोबल उंचावेल.

धनु : रखडलेली कामे पुर्ण होतील. महत्वाच्या कामांना गती येईल.

मकर : नव्या नोकरीचे संकेत मिळतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

कुंभ : मन प्रसन्न राहील. एखादा प्रवास घडू शकतो. घाईचा निर्णय त्रासदायक ठरेल.

मीन : इतरांवर प्रभाव कायम राहील. एखाद्या घटनेमुळे मन विचलीत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here