आजचे राशी भविष्य (12/9/21)

On: July 3, 2021 2:48 PM

मेष : अनपेक्षीत गोष्टी साध्य होवू शकतात. कुणालाही वचन देवू नका.

वृषभ : नातेवाईकांच्या हितासाठी केलेल्या प्रयत्नात यश येईल. वेळेचा सदुपयोग होईल 

मिथुन :. विद्यार्थ्यां वर्गाला चांगला दिवस राहील. हाती घेतलेली कामे वेळेत पुर्ण होतील.

कर्क : कामाचा वेग वाढवावा लागेल. प्रलंबीत कामे वेळेत पुर्ण करावे लागतील.

सिंह : नशीबाची योग्य रितीने साथ मिळेल. अनुभवी लोकांची कामात मदत घ्यावी लागेल.

कन्या : कामाचे योग्य रितीने व्यवस्थापन करण्यात वेळ जाईल. इतरांवर आपला प्रभाव पडेल.

तुळ : जुनी कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न कराल. सुसंवाद साधून मतभेद दुर करावे.

वृश्चिक : क्रिडापटू खेळात प्रावीण्य मिळवतील. आप्तेष्टांना आपल्या मदतीची गरज पडेल.

धनु : नव्या प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल. अधिकाराचा फायदा होईल.

मकर : अडकलेले व्यवहार पुर्ण होतील. उत्साहाच्या भरात चुक करु नका.

कुंभ : कौटुंबिक जबाबदारी योग्य रितीने हाताळाल. विनाकारण एखाद्या मोहात पडू नका. 

मीन : सांमजस्याने काम हाताळावे लागेल. प्रतिस्पर्धी ओळखावे लागतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment