मास्तर झाले मद्यधुंद – शाळा झाली मधुशाला

On: July 6, 2021 4:19 PM

नाशिक : विद्यादान करणारे शिक्षक नशेत तर्रर्र झाल्यानंतर शाळेतील टेबलाखालीच झोपून बडबड करत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नाशिक जिल्ह्याच्या त्रंबकेश्वरजवळ असलेल्या दापुरे येथील ग्रामपंचायतीच्या शाळेतील हा व्हीडीओ आहे. लॉकडाऊनमधे शाळा बंद असल्यामुळे शाळेलाच मधुशाला करणा-या या शिक्षकाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. बघा व्हीडीओ ………

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment