हतनूर धरणाचे 24 दरवाजे उघडले

On: July 15, 2020 5:43 PM


जळगाव : हतनूर धरणाचे आज दुपारी 4 वाजता 24 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. तसेच 12 दरवाजे अर्धामीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या हतनूर धरणातून 69121 क्युसेस वेगाने तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदी काठावरील रहिवासी नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बघा विडियो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment