भविष्यात सोन्याचे भाव होणार कमी – स्वरुपकुमार लुंकड

On: March 10, 2022 5:12 PM

जळगाव : भविष्यात सोन्याचे भाव अजून कमी होणार असल्याचा अंदाज जळगाव सराफ असोसिएशनचे सचिव स्वरुपकुमार लुंकड यांनी वर्तवला आहे. सध्या रशिया – युक्रेन युद्ध सुरु असून या पार्श्वभुमीवर सोन्याच्या भावात अचानक वाढ झाली व काल 9 मार्च रोजी सुमारे दोन हजार रुपयांनी भाव कमी झाले. भविष्यात सोन्याचे भाव पुन्हा पन्नास हजार रुपयांच्या आत येण्याची शक्यता त्यांनी “क्राईम दुनिया” सोबत बोलतांना व्यक्त केली आहे. याबाबतचे विश्लेषन व्हिडीओच्या माध्यमातून…..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment