नितीन पवार यांचे निधन

On: May 7, 2022 6:04 PM

जळगाव : तालुक्यातील वावडदा येथील मुळ रहिवासी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील लिपीक नितीन हिम्मतराव पवार (45) ह.मु.उमेशपार्क, मोहाडी शिवार जळगाव यांचे 7 मे रोजी सकाळी 6 वाजता अल्पशः आजाराने निधन झाले.

मेहरुण वैकुंठधाम येथे सकाळी 11.30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, ऋषिकेश व सिध्देश अशी दोन मुले, दोन बहिणी, एक भाऊ, दोन काका असा परिवार आहे. ईश्वर पवार यांचे ते लहान बंधु तसेच वावडदा या गावचे माजी सरपंच हिम्मतराव चुनीलाल यांचे कनिष्ठ चिरंजीव होत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment