पो.नि. आत्माराम प्रधान यांचा सन्मान

On: June 11, 2020 8:27 AM

जळगाव : जळगाव जिल्हयातील पारोळा, जिल्हा विशेष शाखा, शनी पेठ इत्यादी ठिकाणी सेवा बजावलेले पो.नि. आत्माराम प्रधान सध्या बुलढाणा जिल्हयातील मेहकर पोलिस स्टेशनला कार्यरत आहेत. कोरोना युद्धात त्यांच्या उल्लेखनीय कामगीरीची दखल घेण्यात आली असून ऑल इंडीया इंस्टीट्यूट ऑफ पब्लीक अ‍ॅंड फिजीकल हेल्थ सायन्सेस (एआयपीपीएचएस) या संस्थेतर्फे त्यांचा प्रमाणपत्र देवून नुकताच सन्मान करण्यात आला. स्थानिक सा. यशप्राप्ती तर्फे देखील शिल्ड देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानाबद्दल समाजातील सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment