जेव्हा पाप वाढतं तेव्हा सर्वनाश होतो – कंगना रणौत

On: July 1, 2022 3:32 PM

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीवर भाष्य करत सिने अभिनेत्री कंगना रणौत हिने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना तिने पोस्ट लिहिली आहे. त्यात तिने म्हटले आहे की की, ‘जेव्हा पाप वाढतं तेव्हा सर्वनाश होतो. त्यानंतरच सृजनाला सुरुवात होते.’

https://www.instagram.com/p/CfazZUTtncR/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचं अभिनंदन करणारी पोस्ट तिने शेअर केली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नुतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करतांना तिने म्हटले आहे की “ही यशाची प्रेरणादायी कहाणी आहे. ऑटो रिक्षा चालक ते देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंत, अभिनंदन सर”.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment