उप विभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र ससाने यांचा अपघाती मृत्यू

On: June 11, 2020 10:35 AM

अमळनेर उप विभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र ससाने यांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. श्री राजेंद्र ससाने हे सुटी निमित्त दोन दिवस घरी जात होते. दरम्यान घरी जात असतांना वडाळी भोई (नाशिक) गावाजवळ सुमारे 150 फुट खोल दरीत त्यांचे चारचाकी वाहन कोसळले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदरचे दुर्दैवी वृत्त समजताच अमळनेर परिसरासह पोलिस दलात शोककळा पसरली आहे.अमळनेर उप विभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र ससाने यांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. श्री राजेंद्र ससाने हे सुटी निमित्त दोन दिवस घरी जात होते. दरम्यान घरी जात असतांना वडाळी भोई (नाशिक) गावाजवळ सुमारे 150 फुट खोल दरीत त्यांचे चारचाकी वाहन कोसळले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदरचे दुर्दैवी वृत्त समजताच अमळनेर परिसरासह पोलिस दलात शोककळा पसरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment