अथर्व विसपुते व भैय्या भामरे यांची निवड

On: August 9, 2020 3:04 PM

जळगाव (अमळनेर) : इंडिया बुलीयन अ‍ॅंड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) या राज्य पातळीवरील संस्थेवर अमळनेर येथील युवा सुवर्ण उद्योजक अथर्व विसपुते तर इंडीया ज्वेलर्स फोरम या संस्थेवर भैय्या भामरे यांची संचालक पदी निवड झाली आहे.

राज्यातील सुवर्ण व्यावसायीकांना व्यवसायात येणाऱ्या अडचणींवर सहकार्य करणाऱ्या राज्य पातळीवरील या दोन संस्था आहेत. ज्वेलरी फोरमवर दोघा व्यावसायिकांची निवड झाल्याचे पत्र चेअरमन राकेश कूमार यांनी त्यांना दिले आहे या दोघा सुवर्णकार बांधवांच्या या निवडीबद्दल सराफ असोशियन व अहिर सुवर्णकार यूनियन व समाज बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

atharv visapute

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment