आजचे राशी भविष्य (18/9/2022)
मेष : आरोग्य उत्तम आणि वातावरण आनंददायी राहिल. शेअर बाजारात गुंतवणूक करु नका.
वृषभ : एखाद्या महत्वाच्या योजनेत यश मिळेल. नोकरदारांनी अधिकारी वर्गासोबत वाद टाळावे.
मिथुन : हसत खेळत दिवस निघून जाईल. परिवाराला वेळ देता येईल. जोखमीची कामे करु नका.
कर्क : देवाण-घेवाणीचे व्यवहार जपून करावे. संमिश्र स्वरुपाचा दिवस राहिल.
सिंह : वडिलधार्यांचे, जेष्ठांचे चांगले सहकार्य लाभेल. महत्वाची कामे पुर्ण करा.
कन्या : मनोरंजनावर थोडा फार खर्च होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस राहील.
तुळ : आपले विचार इतरांना पटतील. महत्वाच्या योजनेत सहका-यांचे योगदान मिळेल.
वृश्चिक : राजकीय क्षेत्रात चांगले वातावरण असेल. लेखन कार्यात अनुकुल परिस्थिती असेल.
धनु : व्यापार व्यवसायात सतर्कता बाळगून योग्य ती कामे करावी. शत्रूवर प्रभाव पडेल.
मकर : योग्य वेळेच्या आत सर्व कामे पुर्ण करण्याचा पुरेपुर प्रयत्न करा. दिवस व्यस्त राहिल.
कुंभ : श्रम जास्त करावे लागतील. शत्रूपासून सावध राहणे गरजेचे आहे.
मीन : सामाजीक कामात व्यस्त रहाल. घरगुती जबाबदा-या पुर्ण झाल्याने समाधान लाभेल.