रिअल इस्टेट खरेदी विक्री तथा गुंतवणूकीबाबत मार्गदर्शन
सध्या देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु असली तरी लॉकडाऊन देखील सुरुच आहे. अशा परिस्थितीत रिअल इस्टेट व्यवसायातील आजची परिस्थिती आणि गुंतवणूक यावर जळगाव येथील रिअल इस्टेट व्यावसायिक तथा गोसेवक नरेशजी खंडेलवाल यांचे मनोगत. बघा व्हिडिओ.