सावदा पो.स्टे. प्रभारी पदी जालिंदर पळे

On: November 2, 2022 7:10 PM

जळगाव : सावदा पोलिस स्टेशन प्रभारी पदाची धुरा आता सपोनि जालिंदर पळे यांच्याकडे आली आहे. घोटी येथून जळगाव एलसीबी ला आल्यानंतर सपोनि जालिंदर पळे यांना सावदा पोलिस स्टेशनचा स्वतंत्र पदभार मिळाला आहे.

लाचेच्या तक्रारीनुसार झालेल्या कारवाईत सपोनि देविदास इंगोले आणि पोलिस उप निरीक्षक समाधान गायकवाड यांना एक दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment