महाराष्ट्रातील पाच पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक

On: August 15, 2020 3:34 PM

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्र राज्यातील ५८ पोलिसांना विविध श्रेणीतील पुरस्कार व राष्ट्रपती पदक देण्यात येत आहे. पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, १४ जणांना पोलीस शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेसाठी ३९ जणांना पोलीस पदक देण्यात येत आहे.

देशभरातून २१५ पोलीस कर्मचा-यांना शौर्य तर अतुलनीय सेवेसाठी ८० पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित केले जात आहे. गुणवंत सेवेसाठी ६३१ जणांना यंदा निवडण्यात आले आहे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment