जळगाव पोलीस दलात पोलिस नाईक ते सहायक फौजदारांना पदोन्नती

On: December 26, 2022 10:08 PM

जळगाव : जळगाव जिल्हा पोलिस दलात 72 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना ग्रेड पोलीस उपनिरीक्षक पदी, 12 पोलीस हवालदारांची सहाय्यक फौजदारपदी तर 34 पोलीस नाईक यांची हवालदार पदावर बढती करण्यात आली आहे.

सन 2022 च्या सरत्या वर्षाअखेरीस पोलिस अशिक्षक एम. राजकुमार यांनी आपल्या सहका-यांना पदोन्नतीची ही एक भेट दिल्याचे म्हटले जात आहे. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या दालनात पदोन्नती बहाल करत फित स्टार लावून पुष्पगुच्छ देत सर्व संबंधीतांना शुभेच्छा दिल्या. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment