जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील कुसुंबा बु येथील रहिवासी तथा पत्रकार हमीद तडवी यांची अँण्टी करप्शन अँण्ड मीडीया इन्व्हीस्टीगेशन जळगाव जिल्हा प्रेसिडेंट पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पत्रकार हमीद तडवी यांच्या नियुक्तीमुळे गावकरी, प्रतिष्ठित नागरिक व पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.








