पोलीस कर्मचारी संदीप पाटील कोरोनामुक्त

On: June 13, 2020 8:28 AM

जळगाव शहर पोलीस वाहतूक शाखा येथील पोलीस संदीप पाटील कोरोना मुक्त होऊन कर्तव्य वर हजर झाले आहेत.
जळगाव शहर वाहतूक शाखेतर्फे त्याचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment