पुरग्रस्त महिलेच्या पायांचा फोटो व्हायरल

On: August 18, 2020 11:25 AM

पाटणा : कोरोनाचा सामना सुरु असतांना विविध राज्यात पावसाने थैमान घातले आहे. बिहारमधे सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवनाला फटका बसला आहे. बिहारच्या 16 जिल्ह्यांमधील 75 लाखांहून अधिक लोकांना पुराचा सामना करावा लागत आहे. पुरामुळे आतापर्यंत 25 जण मृत्युमुखी पडले आहेत.
दरम्यान सोशल मीडियावर एका महिलेच्या पायांचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो दरभंगा येथील कुशेश्वरस्थान येथील असल्याचा दावा केला जात आहे. बिहार राज्यातील पुरग्रस्त महिलेचा हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment