विस दिवसाच्या पगारावरुन डॉक्टरांना मारहाण लातुरच्या घटनेचा व्हिडीओ झाला व्हायरल

On: August 20, 2020 6:06 PM

लातूर : लातूर येथील गायत्री सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बुधवारी कंपाऊंडरने डॉक्टरवर हल्ला केला होता. विस दिवसाच्या पगाराच्या वादातून हा मारहाणीचा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. या मारहाणीचा सीसीटीवीत कैद झालेला प्रकार पोलिस तपासकामी उपलब्ध झाला आहे. कंपाऊंडरच्या हल्ल्यात डॉक्टरांच्या डोक्याला दुखापत झाली असून हातदेखील मोडला आहे. या हल्ल्याबाबतची तक्रार एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment