पतीच्या प्रेमप्रकरणाला वैतागून पत्नीची आत्महत्या

On: August 23, 2020 2:03 PM

नागपूर : पतीच्या प्रेम प्रकरणाला वैतागून पत्नीने आत्महत्या केल्याची घटना नागपुर शहरात घडली आहे. प्रेयसीच्या प्रेमात वेडापिसा झालेल्या पतीकडून पत्नीचा वेळोवेळी छळ केला जात होता. तो छळ असह्य झाल्यामुळे विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे नागपुर येथे खळबळ माजली आहे. अश्विनी प्रवीण घुग्गुसकर असे आत्महत्या करणा-या पत्नीचे नाव असून या प्रकरणी हुडकेश्वर पोलिस स्टेशनला नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment