पाच मजली इमारत कोसळली

On: August 24, 2020 8:03 PM

रायगड : आज सायंकाळी रायगड जिल्हयाच्या महाड तालुक्यातील साळीवाडा नाका परिसरातील पाच मजली इमारत कोसळण्याची दुदैवी घटना घडली. या घटनेत 47 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही इमारत क्ष्णार्धात कोसळल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. घटनास्थळावर लोकांची प्रचंड गर्दी जमली असून बचाव कार्य जोमाने सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment