सोने चांदीच्या दरात अजून घसरणीची शक्यता

On: August 24, 2020 9:31 PM

जळगाव : गेल्या 15 दिवसात सोन्याचे भाव 58000/- रुपये होते. ते 6500 रुपयांनी कमी होऊन 51500 रुपयांपर्यंत पर्यंत घसरले. चांदीचे भाव 76800 रुपयांवरुन 15000 रुपयांनी कमी होऊन 61800 रुपयांपर्यंत घसरले.

सोन्याचे भाव 50000 रुपयांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. चांदीचे भाव 58000 रुपयांपेक्षा कमी होण्याची शक्यता जळगाव सराफ असोसिएशन सचिव श्री स्वरुपकुमार लुंकड (धनलक्ष्मी ज्वेलर्स जळगाव) यांनी वर्तवली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment