राष्ट्रवादी भवन तोडफोड – चौघांवर गुन्हा दाखल

On: August 27, 2020 6:27 PM

परभणी : परभणी येथील वसमत रस्त्यावर असलेल्या राष्ट्रवादी भवनावर दगडफेक केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात नवा मोंढा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कार्यालयाच्या बाहेर सकाळपासूनच पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment