चेन्नई सुपरकिंग्ज संपूर्ण टीम क्वारंटाईन

On: August 28, 2020 8:25 PM

नवी दिल्ली : आयपीएल 2020 चा हंगाम सुरु होण्यापुर्वीच कोरोनामुळे संघ अडचणीत आला आहे. चेन्नई सुपर किंग्ज या संघातल्या 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त काही माध्यमांकडून देण्यात आले आहे. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्जचा सर्वच संघ क्वारंटाईन करण्यत आला आहे.

चेन्नईचा संघ 21 ऑगस्ट रोजी दुबईला पोहोचला. सात दिवसांच्या क्वारंटाईन कालावधी झाल्यानंतर संघ सरावाला सुरुवात करणार होता. तत्पुर्वीच कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त आल्यामुळे क्वारंटाईन कालावाधी वाढला आहे. शुक्रवार पासून संघ सरावाला सुरुवात करणार होता. मात्र संघातील एका सदस्याला कोरोना झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment