सुशांतसिंगच्या खात्यात होते 70 कोटी

On: August 30, 2020 4:42 PM

सुशांतच्या खात्यात गेल्या पाच वर्षाच्या काळात 70 कोटी रुपये असल्याचा खुलासा त्याच्या बॅक खात्याच्या ऑडीट मधून समोर आला आहे. सुशांतसिंग याने काही प्रॉडक्शन हाऊस, एजन्सीजसह काही कंपन्यांना मोठी रक्कम देउ केली होती. ही रक्कम त्याने देण्याचे का ठरवले होते याचा तपास केला जाणार आहे. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या बँक खात्याचा अहवाल ईडी व सीबीआयकडे सुपुर्द केला आहे. ही रक्कम रिया व तिच्या परिवारावर उधळली जात असल्याचे स्प्ष्ट होत असले तरी त्याच्या खात्यातून रियाच्या खात्यात कुठलेही आरटीजीएस झालेले नव्हते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment